ऍमेझॉनच्या विरुद्ध मनसेने मोहीम छेडली आहे. सकाळी बांद्रा अंधेरी येथे ऍमेझॉनच्या होल्डींग वर `नो मराठी नो ऍमेझॉन` हा मेसेज मनसेने लिहिला. त्यानंतर हे होल्डींग काढण्यात आले. आता `तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदा`री म्हणत मनसेने ऍमेझॉनच्या घाटकोपर येथील गोडाऊन बाहेर आंदोलन करत पोस्टर्स लावले.